मुलाखत दिनांक : २७/11/2018
एकूण जागा : 20
पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा/कृषी अभियांत्रिकी पदवी/कृषी अभियांत्रिकी डिप्लोमा/वनक्षेत्रातील पदवी
फी : नाही
मुलाखत ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर(प)
मानधन : 14,000 रु आणि 300 रु मोबाईल खर्च प्रती महिना
नोकरी ठिकाण : पालघर