अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 18/11/2018
एकूण जागा : 75
पदाचे नाव : कोतवाल
शैक्षणिक पात्रता : 4 थी उत्तीर्ण
फी : SC / ST - 500 रु व इतर 1000 रु
वयोमर्यादा : 01/11/2017 रोजी 18 ते 40 वर्षे
वेतन / मानधन : 5000 /- ( अक्षरी - पाच हजार रुपये फक्त )
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अध्यक्ष कोतवाल निवड समिती, तथा उपविभागीय अधिकारी पालघर