मुलाखत दिनांक : 02/01/2018
एकूण जागा : 20
पदाचे नाव :
1) कंत्राटी सहाय्यक तांत्रिक अधिकारी - 10
2) कंत्राटी तांत्रिक सहाय्यक - 10
शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी सहाय्यक तांत्रिक अधिकारी - MBA/MSW किंवा पदव्युत्तर पदवी
2) कंत्राटी तांत्रिक सहाय्यक - सिव्हिल इंजिनिअर/कृषी अभियांत्रिकी/कृषी पदवी/वन क्षेत्रातील पदवी
मुलाखत ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर(प)