ONGC ऑयल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड भरती २०१७
ONGC ऑयल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - ०४/०२/२०१७. एकूण जागा - 06. पदाचे नाव - Field Medical Officers - ०५ जागा, General Duty Medical Officer - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - M.B.B.S . मुलाखत ठिकाण - 2ND FLOOR CONFERENCE HALL, NBP GREEN HEIGHTS, PLOT NO C-69, OPPOSITE MCA, BANDRA-KURLA COMPLEX, BANDRA ( EAST ), MUMBAI-400051