ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड ( ONGC ) भरती
ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड ( ONGC ) भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/03/2017. एकूण जागा - 85. पदाचे नाव - सहायक तंत्रज्ञ - 13 जागा, सागरी रेडिओ सहायक - 16 जागा, कनिष्ठ सहायक - 02 जागा, कनिष्ठ सहायक ऑपरेटर - 29, Jr. Slinger cum rigger - 01जागा, Jr. Roustabout - 24 जागा. शैक्षणिक पात्रता - 10 वी, पदवी, इंजिनीरिंग डिप्लोमा. फीस - 300 रु व एस.सी, एस.टी, माजी सैनिक फीस नाही.