अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 03/12/2018
एकूण जागा : 23
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
1) पदवीधर अप्रेन्टिस - 08
2) डिप्लोमा अप्रेन्टिस - 15
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेन्टिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी
डिप्लोमा अप्रेन्टिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
फी : नाही
वयोमर्यादा : 18 वर्ष्यापेक्षा जास्त
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Sr. General Manager, Ordnance Factory, Ambarnath, Dist- Thane, Maharashtra, PIN- 421502
नोकरी ठिकाण : अंबरनाथ ( ठाणे )