अंतिम दिनांक : -
एकूण जागा : 337
पदाचे नाव : / शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक – 160
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
2) ज्युनिअर कॉम्पुटरप्रोग्रामर – 17
कॉम्पुटर सायंस मास्टर पदवी/B.E./MCA.
3) वरिष्ठ हिंदी अनुवादक – 01
इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी / इंग्रजीसह हिंदीमधील पदवीसह हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स
4) सहाय्यक - 38
पदवीधर (ii) प्रशासन आणि खात्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव.
5) ग्रंथपाल - 01
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष. (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमा.
6) स्टेनो ग्रेड-II – 23
12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी & हिंदी स्टेनोग्राफी 100/80 श.प्र.मि. व इंग्रजी & हिंदी टाइपराइटिंग 40/25 श.प्र.मि.
7) कॉम्पुटर ऑपरेटर - 04
पदवीधर (ii) कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र.
8) लेखा लिपिक सह टंकलेखक – 58
B.Com किंवा 02 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. (iii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.
9) निम्नश्रेणी लिपिक – 09
12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपराइटिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35श.प्र.मि. किंवा हिंदी 30श.प्र.मि.
10)मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 23
10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : SC-ST :05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पद क्र.1 - 3 : 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षां
पद क्र.4 - 7 & 9 : 28 वर्षां
पद क्र. 8 : 18 ते 27 वर्षे.
पद क्र.10 : 18 ते 25वर्षे.
फी : Gen-EWS-OBC पुरुष :Rs. 700/- Gen-EWS-OBC महिला :Rs.350/- SC-ST-PWD-ExSM: फी नाही.
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत