मुलाखत दिनांक : 07/03/2019 वेळ : सकाळी 10:00 वाजता
एकूण जागा : 35
पदाचे नाव : परिचारिका (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण.
फी :नाही
वयोमर्यादा : 07/03/2019 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : ठाणे महानगरपालिका
मुलाखत ठिकाण : आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606