थेट मुलाखत दिनांक : 22/10/2018 ते 25/10/2018
एकूण जागा : ३७
पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी - 05
2) स्टाफ नर्स - 21
3) डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट - 11
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी - MBBS
2) स्टाफ नर्स - 12 वी उत्तीर्ण, GNM कोर्स उत्तीर्ण
3) डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट - B.Com/M.Com, टॅली, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
फी : नाही
नोकरी ठिकाण : पनवेल