राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती २०१७
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती २०१७ करिता पात्र इकचुक उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरून मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - २१, २२, २३ फेब्रुवारी २०१७. एकूण जागा - १५६. पदाचे नाव - वैद्यकीय दधिकारी - १९ जागा, स्टाफ नर्स - २२ जागा, ए.एन.एम - ७२ जागा, लॅब टेक्निशियन - ११ जागा, फार्मासिस्ट - ११ जागा, डेटा एंट्री ऑपरेटर - ०७ जागा, अटेंडंट - १४ जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. सविस्तर माहितीसाठी PDF पहा.