नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 72 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 13/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - NUHM कक्ष, वैद्यकीय विभाग, 3 रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.