राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 37 जागा.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 37 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/10/2016. शुल्क - 100 रु.