न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या एकूण 45 जागा
न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तीसाठी विशेष भरती विविध पदाच्या एकूण 45 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/10/2016.