अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/10/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/11/2018
एकूण जागा : 107
पदाचे नाव :
1) डिप्लोमा ट्रेनी - 55
2) ITI ट्रेनी - 42
3) लॅब असिस्टंट ट्रेनी (केमिस्ट्री) - 06
4) असिस्टंट मटेरियल / स्टोअर कीपर ट्रेनी - 04
शैक्षणिक पात्रता :
1) डिप्लोमा ट्रेनी - 70 % गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /प्रोडक्शन/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ITI ट्रेनी - 10 वी उत्तीर्ण, ITI (फिटर/इलेक्ट्रिशिअन/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक)
3) लॅब असिस्टंट ट्रेनी (केमिस्ट्री) - B.Sc (केमिस्ट्री)/ इंडस्ट्रियल / अप्लाइड केमिस्ट्री पदवी
4) असिस्टंट मटेरियल / स्टोअर कीपर ट्रेनी - NCTVT (स्टोअर कीपिंग) व इंग्रजी टायपिंग 30 WPM किंवा 10 वी उत्तीर्ण व ITI (फिटर/इलेक्ट्रिशिअन/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक)
फी : जनरल / ओबीसी - 300 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
Online चाचणी I : डिसेंबर 2018
Online चाचणी II : जानेवारी 2019 3रा/4था आठवडा