अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/02/2018
एकूण जागा : 46
पदाचे नाव :
1) जनरल मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - 01
2) जनरल मॅनेजर (पर्यावरण विभाग) - 01
3) जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विभाग) - 01
4) जनरल मॅनेजर (ई-शासन विभाग) - 01
5) प्रोजेक्ट मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - 02
6) प्रोजेक्ट मॅनेजर (पर्यावरण विभाग) - 02
7) प्रोजेक्ट मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - 02
8) मुख्य ज्ञान अधिकारी (ई-शासन विभाग) - 01
9) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मोबिलिटी विभाग) - 04
10) प्रोजेक्टएक्झिक्युटिव्ह (पर्यावरण विभाग) - 04
11) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - 04
12) प्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - 02
13) सिस्टम अॅनॅलिस्ट (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - 01
14) कॉम्पुटर ऑपरेटर (ई-शासन विभाग) - 12
15) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (टेक्निकल) - 02
16) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (नॉन-टेक्निकल) -02
17) अकाउंट्स ऑफिसर - 02
18) कायदेशीर सहाय्यक - 01
19) सुपरिन्टेन्डेन्ट (आस्थापना) -01
शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभवकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
2) जनरल मॅनेजर (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
3) जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विभाग) - M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
4) जनरल मॅनेजर (ई-शासन विभाग) - IT (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदवी व 15 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट मॅनेजर (मोबिलिटी विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी /वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 05 वर्षे अनुभवकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव
6) प्रोजेक्ट मॅनेजर (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव
8) मुख्य ज्ञान अधिकारी (ई-शासन विभाग) - पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा IT इंजिनिअरिंग/कॉम्पुटर सायन्स पदवी व 15 वर्षे अनुभव
9) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मोबिलिटी विभाग) - शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव
10) प्रोजेक्टएक्झिक्युटिव्ह (पर्यावरण विभाग) - पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी
11) प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग) - इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट पदव्युत्तर पदवी, 02 वर्षे अनुभव
12) प्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - IT (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी, 02 वर्षे अनुभव
13) सिस्टम अॅनॅलिस्ट (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन) - IT (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) पदव्युत्तर पदवी, 02 वर्षे अनुभव
14) कॉम्पुटर ऑपरेटर (ई-शासन विभाग) - IT (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी )/कॉम्पुटर सायन्स पदवी, 02 वर्षे अनुभव
15) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (टेक्निकल) - इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा व 15 वर्षे अनुभव
16) विशेष ड्यूटीवरील अधिकारी (नॉन-टेक्निकल) - कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण व 15 वर्षे अनुभव
17) अकाउंट्स ऑफिसर - MCom /MBA (फायनांस), 06 वर्षे अनुभव
18) कायदेशीर सहाय्यक - कायदा पदवी (LLB), 03 वर्षे अनुभव
19) सुपरिन्टेन्डेन्ट (आस्थापना) - कोणत्याही शाखेतील पदवी ii) स्थानिक स्वराज्य संस्था डिप्लोमा
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु