अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/09/2017
एकूण जागा : 41
पदाचे नाव : कार्यक्रम सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदवी, MS - CIT , मराठी, इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय - 43 वर्षापर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डिमेलो रोड, मुंबई ४००००१
टीप : अर्ज A4 आकाराच्या कोरी कागदावर करायचा आहे.
पदानुसार जागांचे विवरण : ST - 07, NT(B) - 01, NT(C) - 03, OBC - 07, OPEN - 23