न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७
न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०४/२०१७. पदाचे नाव - कार्यकारी प्रशिक्षणार्थी. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी. हे पदे GATE 2017 परीक्षेच्या आधारावर भरण्यात येणार आहेत.