अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 04/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/12/2018
एकूण जागा : 89
पदाचे नाव :
1) डेप्युटी मॅनेजर (HR) - 29
2) डेप्युटी मॅनेजर (F & A) - 33
3) डेप्युटी मॅनेजर (C&MM) - 18
4) डेप्युटी मॅनेजर (लीगल) - 04
5) ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर - 05
शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर (HR) - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / MBA किंवा MA (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य
2) डेप्युटी मॅनेजर (F & A) - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / CA/ICWA किंवा MBA किंवा समतुल्य
3) डेप्युटी मॅनेजर (C&MM) - इंजिनिअरिंग पदवी / 60% गुणांसह MBA
4) डेप्युटी मॅनेजर (लीगल) - 60% गुणांसह विधी (Law) पदवी, 03 वर्षे अनुभव
5) ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर - हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव
फी : जनरल/ओबीसी - 500 रु आणि SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई