northern railway, northern railway recruitment 2020, railway bharti 2020, rrb 2020, railway recruitment 2020, rrb recruitment 2020, northern railway zone, nr railway, rrb je 2020, northern eastern railway, rrb ntpc 2020, north indian railway, upcoming railway jobs 2020, northern railway ticket booking
थेट मुलाखत दिनांक : 07 एप्रिल 2020
एकूण जागा : 78
पदाचे नाव :
1) स्टाफ नर्स - 15
2) रेडियोग्राफर - 16
3) लॅब टेक्निशियन - 16
4) ओटीए - 08
5) एचए - 08
6) डॉक्टर (जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट) - 15
शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स - भारतीय नर्सिंग परिषद किंवा B.Sc (नर्सिंग) द्वारे मान्यता प्राप्त नर्सिंग या अन्य संस्थेच्या स्कूलमधून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर मान्यताप्राप्त नर्स म्हणून प्रमाणपत्र.
2) रेडियोग्राफर - रेडियोग्राफर / विज्ञान शाखेचा डिप्लोमा आणि रेडियोग्राफरचा डिप्लोमा.
3) लॅब टेक्निशियन - बायो-केमिस्ट्री / मायक्रो बायोलॉजी / मेडिकल लॅब मध्ये समकक्ष डिप्लोमासह बी.एससी.
4) ओटीए - 10 वी उत्तीर्ण, ड्रेसिंग में सर्टिफिकेट कोर्स
5) एचए - दहावी उत्तीर्ण
6) डॉक्टर (जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट) -
जीडीएमओ - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण असावी. कोणत्याही भारतीय राज्य मेडिकल काऊन्सिल किंवा एमसीआयचे वैध प्रमाणपत्र आवश्यक.
स्पेशलिस्ट - कोणत्याही स्टेट मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया किंवा एमसीआयकडून आवश्यक स्पेशल आणि पीजी डिप्लोमा डिग्री असावी.
मुलाखत ठिकाण : Committee Hall (vichar), Divisional Ralway Manager Officer, State Entry Road, Connaught Place, New Delhi - 110055
वयोमर्यादा :
स्टाफ नर्स - 20 ते 40 वर्षे
रेडियोग्राफर - 19 ते 33 वर्षे
लॅब टेक्निशियन - 18 ते 33 वर्षे
एचए - 18 ते 33 वर्षे
जीडीएमओ आणि स्पेशालिस्ट - 53 वर्षे