उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य व विविध अध्यापक भरती 2016-17
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात व परिसंस्थेत प्राचार्य व विविध अध्यापक भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - ०९/०२/२०१७. एकूण जागा - ३५. पदाचे नाव - प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहकारी प्राध्यापक व इतर. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. उमेदवाराने अर्ज स्वतः संबंधित महाविद्यालयात जमा करावा. अधिक सविस्तर माहितीसाठी pdf पहा.