जळगाव प्राध्यापक व इतर पदांची भरती २०१६, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्राध्यापक व इतर पदांची भरती २०१६-१७ साठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा - १७. पदाचे नाव - रजिस्ट्रार - ०१ जागा, प्राध्यापक - ०४ जागा, ग्रंथपाल - ०१ जागा, सहयोगी प्राध्यापक - ०६ जागा, सहायक प्राध्यापक - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - मास्टर डिग्री, एम.फिल, पी.एच.डी, बी.इ, बी.टेक, एम.इ, एम.टेक. फीस - ५०० रु व एस.सी, एस.टी - २५० रु.