उत्तर मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - १५/०२/२०१७ ते १७/०३/२०१७. एकूण जागा - 413. पदाचे नाव - फिटर - १९५ जागा, वेल्डर - १०२ जागा, मेकॅनिक - १९ जागा, मशिनिस्ट - १७ जागा, पेंटर - ३२ जागा, करेन ऑपरेटर - ०४ जागा, इलेक्ट्रिशियन - १७ जागा, COPA - ०२ जागा, M.M.T.M. - २५ जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण व NTC . फीस - १०० रु व एस.सी, एस.टी - फीस नाही.