नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०१/२०१७. एकूण जागा - १६१. पदाचे नाव - शिक्षक ( प्राथमिक शाळांमध्ये ) मराठी - ८० जागा, हिंदी - ७३ जागा, उर्दू - ०८ जागा. शैक्षणिक पात्रता - एच.एस.सी - डी.एड, बी.ए -बी.एड, बी.एस.सी - बी.एड. वय - खुला प्रवर्ग - ३८ वर्षापर्यंत व मागास प्रवर्ग - ४३ वर्षापर्यंत.