नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ पदांची भरती २०१७
नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ पदांची भरती २०१७ करीत पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०४ मार्च २०१७. एकूण जागा - १४२ जागा. पदाचे नाव - स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ. शैक्षणिक पात्रता - १२ वि विज्ञान व नर्सिंग / मिडवाईफ पदविका. वय - ३३ वर्षे. सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी.