अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21/09/2018
एकूण जागा : 448
पदाचे नाव :
1) स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ - 130
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04
3) ECG तंत्रज्ञ - 07
4) रक्तपेढी तंत्रज्ञ - 03
5) ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM) - 32
6) शस्त्रक्रियागृह सहाय्यक - 12
7) विभागीय अग्निशमन अधिकारी - 01
8) अग्निशमन केंद्र अधिकारी - 02
9) अग्निशमन प्रणेता - 10
10) अग्निशामक - 208
11) वाहनचालक (अग्निशमन) - 39
शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ - जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा B.Sc
3) ECG तंत्रज्ञ - B.Sc , ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण
4) रक्तपेढी तंत्रज्ञ - B.Sc, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा B.Sc (उपयोजित)
5) ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM) - 10 वी उत्तीर्ण, ANM कोर्स
6) शस्त्रक्रियागृह सहाय्यक - 12 वी उत्तीर्ण (विज्ञान), 03 वर्षे अनुभव
7) विभागीय अग्निशमन अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी, BE (Fire) किंवा समतुल्य, MS-CIT
8) अग्निशमन केंद्र अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा समतुल्य, MS-CIT
9) अग्निशमन प्रणेता - 10 वी उत्तीर्ण, अग्निशामक कोर्स, MS-CIT
10) अग्निशामक - 10 वी उत्तीर्ण, अग्निशामक कोर्स, MS-CIT
11) वाहनचालक (अग्निशमन) - 10 वी उत्तीर्ण, अग्निशामक कोर्स, जड वाहन चालक परवाना