अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20/02/2018
एकूण जागा : 67
पदाचे नाव :
1) अग्निशमन केंद्र अधिकारी - 05
2) चालक यंत्र चालक - 57
3) फिटर कम ड्रायव्हर - 04
4) इलेक्ट्रिशियन - 01
शैक्षणिक पात्रता :
1) अग्निशमन केंद्र अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्पेक्टर अभ्यासक्रम, उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
2) चालक यंत्र चालक - 10 वी उत्तीर्ण, जड वाहन चालक परवाना
3) फिटर कम ड्रायव्हर - 10 वी उत्तीर्ण, ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक), जड वाहन चालक परवाना, 3 वर्षे अनुभव, MSCIT
4) इलेक्ट्रिशियन - 10 वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशियन), जड वाहन चालक परवाना, MSCIT
फी : खुला प्रवर्ग - 800 रु & मागासवर्गीय - 400 रु