अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/12/2017
एकूण जागा : 34
पदाचे नाव : उर्दू डी. टी. एड
शैक्षणिक पात्रता : डी. एड / डी. टी. एड
मानधन : 6000 रु
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय - 300 रु
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनपा शिक्षण विभाग कार्यालय, नविन पंडित कॉलनी शरणपुर रोड, नाशिक
अर्ज कसा करावा : अर्ज विहित नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः पाठवावा.