जाहिरात क्रमांक : 812/ज.स./2019
नोंदणी दिनांक : 21 व 22 फेब्रुवारी 2019
मुलाखत दिनांक : 27 व 28 फेब्रुवारी 2019
एकूण जागा : 84
पदाचे नाव :
1) स्थापत्य अभियंता (पदवी) - 12
2) स्थापत्य अभियंता (डिप्लोमा) - 12
3) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ITI) - 60
शैक्षणिक पात्रता :
1) स्थापत्य अभियंता (पदवी) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
2) स्थापत्य अभियंता (डिप्लोमा) - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ITI) - 10 वी उत्तीर्ण, ITI (सिव्हिल इंजिनिअरिंग बिल्डिंग कंस्ट्रक्शन)
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु
वयोमर्यादा : 20/02/2019 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज नोंदणी पत्ता : ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
मुलाखत ठिकाण : ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर