NLC इंडिया लिमिटेड भरती २०१७ एकूण ९० जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - ०६/०१/२०१७ ते ३१/०१/२०१७. पदाचे नाव - Graduate Executive Trainee . शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग डिग्री. वय - ०१/१२/२०१६ रोजी ३० वर्षापर्यंत.