अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/03/2019
एकूण जागा : 16
पदाचे नाव : ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर
शैक्षणिक पात्रता : इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा
फी : जनरल/ओबीसी - 1000 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/महिला - फी नाही
वयोमर्यादा : 07/03/2019 रोजी 30 वर्षांपर्यंत, एस.सी/एस.टी - 35 वर्षापर्यंत आणि ओबीसी 33 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत