अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 10/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26/12/2018
एकूण जागा : 3400
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी (AO)
1) कंपनी सेक्रेटरी - 02
2) लीगल - 30
3) फायनांस & अकाउंट - 35
4) जन्रलिस्ट्स - 245
शैक्षणिक पात्रता :
1) कंपनी सेक्रेटरी - ACS/FCS , 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर
2) लीगल - विधी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी
3) फायनांस & अकाउंट - ICAI/ICWA व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA (फायनांस) /PGDM (फायनांस) किंवा 60% गुणांसह M.Com
फी : जनरल/ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - 100 रु
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत