राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदांच्या एकूण 94 जागा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत जिल्हा रुग्णालय जालना विविध पदांच्या एकूण 94 जागा.भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारानकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/10/2016. फीस - खुला प्रवर्ग -400 रु आणि मागास प्रवर्ग -200 रु.