राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम अंतर्गत विविध पदांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक - 17/02/2017. एकूण जागा - 35. पदाचे नाव - अधिपरीचारिका - 14 जागा, औषध निर्माता - - 02 जागा, सांख्यिकी अन्वेषक - 02 जागा, सिस्टर इंचार्ज - 01 जागा, सिकलसेल समन्वयक - 01 जागा, लेखापाल - 02 जागा, वैद्यकीय अधिकारी - 06 जागा, आरोग्य सेविका - 04 जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. अर्ज जमा करण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जुनी जिल्हा परिषद, वाशीम.