अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 05/02/2018
एकूण जागा : 04
पदाचे नाव :
1) निमवैद्यकीय कर्मचारी - 03
2) अकाउंटंट - 01
शैक्षणिक पात्रता :
1) निमवैद्यकीय कर्मचारी - SSC / HSC पास, निमवैद्यकीय कर्मचारी / कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रमाणपत्र/ MSW / BSC
2) अकाउंटंट - B.Com / M.Com, MS-CIT, Tally
फी : नाही
वयोमर्यादा : 1) निमवैद्यकीय कर्मचारी - 65 वर्षे 2) अकाउंटंट - 35 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता :
1) निमवैद्यकीय कर्मचारी - सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग ) दुसरा माळा, जुनी जिल्हा परिषद, वर्धा
2) अकाउंटंट - NHM विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वर्धा