अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/04/2017
एकूण जागा :- 08
पदाचे नाव :-
सांख्यिकी अन्वेषक - 01 जागा
कनिष्ठ अभियंता - 01 जागा
तालुका सिकलसेल सहाय्यक - 01 जागा
लेखापाल ( NDCP ) - 01 जागा
तालुका लेखापाल - 02 जागा
लेखापाल ( FMG ) - 01 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर - 01 जागा
शैक्षणिक पात्रता -
सांख्यिकी अन्वेषक - वाणिज्य पदवी
कनिष्ठ अभियंता - सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा
तालुका सिकलसेल सहाय्यक - समाजकार्य पदवीधर, BSW
लेखापाल - B.Com
डाटा एंट्री ऑपरेटर - पदवीधर
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता :- जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे ( एनएचएम विभाग, चौथा माळा).
अर्जाचा नमुना जाहिरातीत दिलेला आहे.