अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 04/10/2018 05:30 pm
एकूण जागा : 02
पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर ( मराठी ) - 01
2) स्टेनोग्राफर ( इंग्रजी ) - 01
शैक्षणिक पात्रता :
1) स्टेनोग्राफर ( मराठी ) - कोणत्याही शाखेची पदवी, मराठी लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट
2) स्टेनोग्राफर ( इंग्रजी ) - कोणत्याही शाखेची पदवी, इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
फी : नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 43 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commissioner, Health Services and Mission Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd floor, St. George's Hospital Compound, P.D'Mello Road, Mumbai - 400001