अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 12/05/2017
एकूण जागा : 06
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S
वयोमर्यादा : 30/04/2017 रोजी 38 वर्षापर्यंत
शुल्क : खुला प्रवर्ग - 500 रु व मागासवर्गीय - 300 रु.
''CIVIL SURGEON PVP GOVT HOSPITAL'' या नावाने D.D.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा सदस्य सचिव जिल्हा निवड समिती, सांगली
सौजन्य : ज्ञानराज ऑनलाईन डॉट काम, गडमुडशिंगी ता. करवीर जि. कोल्हापूर
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.