मुलाखत दिनांक - 05/04/2017
एकूण जागा :- 41
पदाचे नाव :-
१) मानसोपचारतज्ज्ञ - ०१ जागा
२) बालरोगतज्ज्ञ - ०८ जागा
३) भूलतज्ञ - ०३ जागा
४) भिषक - ०३ जागा
५) क्ष - किरणतज्ञ - ०१ जागा
६) स्टाफ नर्स - ०२ जागा
७) वैद्यकीय अधिकारी - ०२ जागा
८) आयुष्य वैद्यकीय अधिकारी - ०४ जागा
९) वैद्यकीय अधिकारी ( महिला ) - ०३ जागा
१०) औषध निर्माता - ०६ जागा
११) वैद्यकीय अधिकारी ( BAMS ) - ०१ जागा
१२) सिकलसेल - ०१ जागा
१३) वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ ) - ०२ जागा
१४) वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ ) - ०२ जागा
१५) आरोग्य सहाय्यिका - ०१ जागा
१६) समुपदेशक - ०१ जागा
१७) सामाजिक कार्यकर्ता - ०१ जागा.
शैक्षणिक पात्रता :-
मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, भिषक - M.D
क्ष - किरणतज्ञ - Diploma in Radiology
स्टाफ नर्स - GNM
वैद्यकीय अधिकारी - BAMS
आयुष्य वैद्यकीय अधिकारी - BUMS , BHMS , BAMS
वैद्यकीय अधिकारी ( महिला ) - MBBS किंवा BAMS
औषध निर्माता - D.Pharm
सिकलसेल - MSW
वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ, अर्ध वेळ ) - MBBS
आरोग्य सहाय्यिका - GNM
समुपदेशक - Psychology/MSW
सामाजिक कार्यकर्ता - sociology / social work .
वय - काही पदांसाठी ३८ वर्षे व काही पदांसाठी ४३ वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रा. रु पालघर च्या पाठीमागे, कचेरी रोड, पालघर