आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक विविध पदांची भरती
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक विविध पदांची भरती इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - ०४/०१/२०१७. एकूण जागा - ०७. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी - ०१, आरोग्य सहाय्यक ( पुरुष ) - ०३, आरोग्य सहाय्यक ( महिला ) - ०१, डेटा एन्ट्री ऑपरेटर - ०२. शैक्षणिक पात्रता - एम.बी.बी.एस, जि.एन,एम, एस.आय. प्रशिक्षण उत्तीर्ण, वाणिज्य शाखा पदवी, एम.एस.सी.आय.टी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रशिक्षण केंद्र, नाशिक.