मुलाखत दिनांक : 09 & 10 October 2017
एकूण जागा : 46
पदाचे नाव :
1) लेखापाल - 05
2) कार्यक्रम सहाय्यक - 03
3) आरोग्य सेविका - 13
4) अधिपरिचारिक - 12
5) अधिसेविका - 09
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04
शैक्षणिक पात्रता :
1) लेखापाल - B.Com / M.Com
2) कार्यक्रम सहाय्यक - 12 वी उत्तीर्ण,
3) आरोग्य सेविका - एएनएम कोर्स उत्तीर्ण
4) अधिपरिचारिक - जिएनएम कोर्स उत्तीर्ण
5) अधिसेविका - जिएनएम कोर्स उत्तीर्ण
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc (MLT) / D.M.L.T
फी : खुला प्रवर्ग - 200 रु, मागासवर्गीय - 100 रु
मुलाखत ठिकाण : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टीपर्पज हायस्कुलच्या पाठीमागे, वजिराबाद नांदेड
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड