अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 16/01/2018 वेळ : 05:30 pm
एकूण जागा : 13
पदाचे नाव : शहर कार्यक्रम व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : सार्वजनिक आरोग्य/रुग्णालय प्रशासन/आरोग्य काळजी प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट (PG) डिप्लोमा & 02 वर्षे अनुभव
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे & मागासवर्गीय - 5 वर्षे सूट
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – 400 001