राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत अभियंता व कायदेशीर सल्लागार भरती करिता थेट मुलाखत
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत अभियंता व कायदेशीर सल्लागार भरती करिता थेट मुलाखत आयोजित केली असून अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - ०६/०१/२०१७. एकूण जागा - १२. पदाचे नाव - उपअभियंता - १० जागा, कायदेशीर सल्लागार - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - बी.ई ( सिव्हिल ), एल.एल.बी. मुलाखत ठिकाण - Commissioner ( Family welfare ) & Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3 rd Floor, St. George's Hospital Compound, P.D'Mello Road, Mumbai - 400001. मुलाखत वेळ - सकाळी ठी १०:०० वाजता.