अंतिम दिनांक : 08-08-2019
एकूण जागा : 63
पदाचे नाव : विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
वयोमर्यादा : MBBS & Spacialist साठी 70 वर्ष, नर्स आणि तंञज्ञ साठी- 65
इतर पदासाठी – खुल्ला प्रवर्ग – 38 वर्ष , राखील प्रवर्ग – 43 वर्ष
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
फी : राखीव प्रवर्ग 100 रु, खुल्ला प्रवर्ग ; 150/-
नोकरी ठिकाण : लातूर जिल्हा
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 08-08-2019