मुलाखत दिनांक : 21/02/2018, 22/02/2018 & 23/02/2018
एकूण जागा : 88
पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) - 08
2) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) - 15
3) स्टाफ नर्स - 11
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 08
5) सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM) - 45
6) औषध निर्माता (फार्मासिस्ट) - 01
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) - MBBS
2) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) - स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ, फिजिशियन, सर्जन
3) स्टाफ नर्स - 12 वी उत्तीर्ण, GNM कोर्स
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc , DMLT
5) सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM) - 10 वी उत्तीर्ण व ANM कोर्स
6) औषध निर्माता (फार्मासिस्ट) - D.Pharm
फी : नाही
मुलाखत ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाँल, पहिला मजला, कै, शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे