अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 03/02/2018 वेळ : सायंकाळी 05 :00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 17
पदाचे नाव :
1) आरोग्य सेविका (ANM ) - 06
2) आरोग्य सहाय्यिका (L.H.V) - 05
3) आरोग्य अधिपरिचारिक (स्टाफ नर्स) - 03
4) आरोग्य सेविका (ANM ) - 01
5) आरोग्य सेविका ANM (अर्बन RCH ) - 01
6) फॅसिलिटी मॅनेजर - 01
शैक्षणिक पात्रता :
1) आरोग्य सेविका (ANM ) - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता असलेल्या संस्थेचा 18 महिन्याचा कोर्स पूर्ण
2) आरोग्य सहाय्यिका (L.H.V) - A.N.M+L.H.V / G.N.M / B.Sc ( Nursing )
3) आरोग्य अधिपरिचारिक (स्टाफ नर्स) - G.N.M / B.Sc ( Nursing )
4) आरोग्य सेविका (ANM ) - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता असलेल्या संस्थेचा 18 महिन्याचा कोर्स पूर्ण
5) आरोग्य सेविका ANM (अर्बन RCH ) - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता असलेल्या संस्थेचा 18 महिन्याचा कोर्स पूर्ण
6) फॅसिलिटी मॅनेजर - B.E/B.Tech / B.Sc / M.Sc / Engineering diploma
फी : नाही
वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत व फॅसिलिटी मॅनेजर साठी 38 वर्षापर्यंत
मानधन :
1) आरोग्य सेविका (ANM ) - 8640 /-
2) आरोग्य सहाय्यिका (L.H.V) - 10800 /-
3) आरोग्य अधिपरिचारिक (स्टाफ नर्स) - 10800 /-
4) आरोग्य सेविका (ANM ) - 8640 /-
5) आरोग्य सेविका ANM (अर्बन RCH ) - 8640 /-
6) फॅसिलिटी मॅनेजर - 14400 /-
अर्ज जमा करण्याचा पत्ता :
1) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा ( 1 ते 5 पदासाठी )
2) फॅसिलिटी मॅनेजर पदासाठी अर्ज जमा करण्याचा पत्ता : टेलिमेडिसिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा