जिल्हा आरोग्य अभियान, बीड अंतर्गत विविध पदांची भरती
जिल्हा आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत विविध पदांची भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०५/०१/२०१७. एकूण जागा - ११५. पदाचे नाव - स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, औषध निर्माता, डायलेसिस तंत्रज्ञ, डाटा इंट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी व इतर. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा शल्यचिकित्सक धनवंतरी सभागृह, जि.रु. बीड - 431122.