अर्ज स्वीकारण्याचा दिनांक : 19/01/2018 & 20/01/2018
एकूण जागा : 47
पदाचे नाव :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 01
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 10
3) फार्मासिस्ट - 02
4) स्टाफ नर्स - 18
5) ए.एन.एम - 16
शैक्षणिक पात्रता :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - MBBS
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - Specilaist / MBBS
3) फार्मासिस्ट - 12 वी विज्ञान ( Phy/Chem/Biology ), B.Pharm
4) स्टाफ नर्स - 12 वी विज्ञान, GNM शासन मान्य संस्थेतून उत्तीर्ण
5) ए.एन.एम - 10 वी, ANM शासन मान्य संस्थेतून उत्तीर्ण
वेतन (प्रतिमाह ) :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 45000 /-
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 28350 /-
3) फार्मासिस्ट - 10000 /-
4) स्टाफ नर्स - 12000 /-
5) ए.एन.एम - 8640 /-
वयोमर्यादा :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 45 वर्षे
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - वयाची अट नाही
3) फार्मासिस्ट - खुला प्रवर्ग - 38 वर्षे, राखीव प्रवर्ग - 43 वर्षे
4) स्टाफ नर्स - खुला प्रवर्ग - 38 वर्षे, राखीव प्रवर्ग - 43 वर्षे
5) ए.एन.एम - खुला प्रवर्ग - 38 वर्षे, राखीव प्रवर्ग - 43 वर्षे
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान, औरंगाबाद
मुलाखत ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान, औरंगाबाद