अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : ०७/१२/२०१७
एकूण जागा : 39
पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता -
2) जिल्हास्तरीय समन्वयक -
3) सांख्यिकी अन्वेषक -
4) एल.एल.व्ही -
5) स्टाफ नर्स - 23
6) लेखापाल जिल्हास्तर -
7) लेखापाल तालुकास्तर -
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता - B.E Civil / Civil Diploma
2) जिल्हास्तरीय समन्वयक - MSW सांख्यिकी अन्वेषक - विज्ञान शाखेचा पदवीधर (गणित,विज्ञान विषयासह)
3) एल.एल.व्ही - GNM/ B.Sc Nursing
4) स्टाफ नर्स - GNM/ B.Sc Nursing
5) लेखापाल जिल्हास्तर - पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) MS - CIT
6) लेखापाल तालुकास्तर - पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) MS - CIT
फी : नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद
अर्ज कसा करावा : अर्ज विहित नमुन्यात भरून वरील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः जमा करावा.