अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 10/07/2019
एकूण जागा : 38
पदाचे नाव : कार्यक्रम सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि, MS-CIT/CCC
फी : नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001
नोकरी ठिकाण : मुंबई