अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 01/07/2019
एकूण जागा : 5716
पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)
शैक्षणिक पात्रता : आयुर्वेदिक मेडिसिन पदवी /युनानी मेडिसिन पदवी / नर्सिंग पदवी
फी : खुला प्रवर्ग - 150 रु आणि मागास प्रवर्ग - 100 रु
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 18 ते 30 वर्षे आणि मागास परवर्ग - 18 ते 35 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र